सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्यावतीने घरगुती गणेश विसर्जनासाठी कुंडाची व्यवस्था

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व को.म.न.पा. नगरसेवक, कांग्रेस पक्षाचे गटनेते शारंगधर वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या आवाहानास प्रतिसाद देवून घरगुती गणेश मुर्ती विसर्जन कुंड सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या वतीने उभारण्यात आला, या कुडांमध्ये जुना राजवाडा पोलिस स्टेशन उपनिरीक्षक संजय नागरगोजे साहेब यांच्या हस्ते गणपती मुर्तीचे विसर्जन कुंडामध्ये केले,यावेळी भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण सिद्धाप्पा पाटील, श्रीमती शारदा सिद्धाप्पा पाटील, नगरसेविका रीना कांबळे, बाबुराव साखळकर, नाईक काका, संदीप कात्रट, शाहीद मोमीन, राजु लंबोरे, दिपक साळोखे, आण्णा वैद्य, राहुल पाटील, रमेश लव्हटे, आभिजीत रणदिवे,अभिजीत माने, तसेज कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here