जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बीएसएनएल ऑफिस जळगाव येथे केंद्र शासनाच्या विरोधात jee# neet परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील धरणगाव काँग्रेस तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव चव्हाण इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here