धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – सध्या महाराष्ट्रत कोरणाने थैमान घातले असून गोरगरीब जनता उपशी राहू नये म्हणून ठाकरे सरकार पुरेपूर मदत करत आहेत सरकारच्या एक भाग म्हणून दिनांक २९/०८/२०२० शनिवारी रोजी जळगांव पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा ना गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख तथा समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी पुढाकार घेऊन एकूण कुटंब कल्याण योजनेचा १५निराधार महिलांना प्रत्येकी २०००० रुपयांचा धनादेश पुढील महिलांना देण्यात आला प्रमिला दोडे, ज्योती लोहार,कुसुम पाथरवट , सरला कोळी, सुनीता चौधरी, मिनाबाई महाजन, सुवर्णा पाटील, मागलबाई पाटील, राधाबाई महाजन, मालुबाई भिल, विद्या पाटील, कविता पाटील, नफिसा लतीफ, यमुनाबाई गजरे, कल्पना पाटील,
यांनापाणीपुरवठा मंत्री व जळगाव पालकमंत्री ना गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी तहसीलदार नितीनकुमार देवरे नायब तहसिलदार प्रथमेश मोहडशहर प्रमुख राजेंद्र महाजन शिवसेना गटनेते पप्पू भावे उपनगराध्यक्ष कल्पना महाजन याचा हस्ते धनादेश देण्यात आला यावेळी उपस्थित जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसो.गुलाबरावजी पाटील.(पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री).,यांच्या हस्ते कुटुंब लाभ योजने अंतर्गत महिलांना चेक स्वरूपात मदत करतांना…निलेश सुरेश चौधरी.,(लोकनियुक्त नगराध्यक्ष).,विनय(पप्पु) भावे.,(शिवसेना गटनेते).,नितीनकुमार देवरे.,(तहसीलदार).,राजेंद्र महाजन.,(शिवसेना शहर प्रमुख).,राजेंद्र ठाकरे.,(शिवसेना उपतालुका प्रमुख)., चौधरी.,(शिवसेना विभाग प्रमुख).,गोपाल बापू चौधरी.,(जि.प.सदस्य).,भगवान महाजन.,(कॉन्ट्रॅक्टर).,भानुआबा पाटील.,विलास माळी., कारकून श्री गायधनी सखेद शेख व पदाधिकारी उपस्थित होते







