पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष मेहुल अंबवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल शशिकांत सोनवणे कराड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.व सुजित बाळासाहेब थोरात यांची मुंबई मुलूंड अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. कराड येथील येथील सागर हाँटेलमध्ये त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच सातारा महिला अध्यक्ष मायाताई राजेंद्र सातपुते यांना सुध्दा नियुक्ती पत्र देण्यात आले
नियुक्तीपत्र दिल्यानंतर समाजातील लोकांची सेवा कशी करावी याबद्दल चर्चा करण्यात आली व उपस्थित बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक व राष्ट्रीय महिला अध्यक्षा मनिषाताई नाईक व कराड अध्यक्ष सुनिल शशिकांत सोनवणे व मुलुंड अध्यक्ष सुजित बाळासाहेब थोरात तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष मेहुल अंबवडे तसेच राजेंद्र नाथा सातपुते हे सुध्दा उपस्थित होते.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे सुनिल सोनवणे यांची कराड तालुकाध्यक्षपदी तर सुजित थोरात यांची मुलुंड अध्यक्षपदी नियुक्ती







