शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त व्हर्च्युअल सभा

जळगाव – शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शासकीय अजिंठा विश्रामगृहात व्हर्चुअल सभा घेण्यात आली. यावेळी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, उपमहानगरप्रमुख मानसिंगअप्पा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विजय पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here