कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी घोडावत कॉलेज येथे ‘कोरोना बाधित रुग्णांवर होमिपॅथिक उपचार गरजेचे’ या विषयावर डॉ .मोहन गुणे यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.
यावेळी या शिबिरात डॉ. शीतल पाटील, डॉ.अन्वर गंजली यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. उत्तम मदने, डॉ. चेतन जोशी, डॉ. अमोल चौगुले, डॉ. महादेव गावडे, डॉ. विलास देशमुख, संजय चौगुले, हेरलेचे उपसरपंच विजय भोसले, हातकणंगले तालुक्यातील सर्व केंद्रांमधील डॉक्टर तसेच तालुक्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
925







