पाचोरा प्रांत कार्यालय नायब तहसीलदारपदी विकास लाड बंजारी रुजू; काँग्रेसतर्फे सत्कार

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – पाचोरा प्रात कार्यालय येथे जळगाव येथील कलेक्टर कार्यालयातून महसूल विभागात कार्यरत असलेले विकास लाड बंजारी यांची पाचोरा प्रात कार्यालय येथे नायब तहसीलदार पदी रुजू झाले त्याचा पाचोरा तालुक्यात काँग्रेसचे नेते जिल्हा पत्रकार संघाचे सचिन सोमवंशी यांनी त्याचे शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला.
याप्रसंगी धरणगांव न.पा.चे. मा.नगराध्यक्ष पी.एम.पाटील.सर,उद्योकपती हरिष टेडीया व जिल्हा ग्रंथालय सेनेचे प्रसिद्धी प्रमुख योगेश पाटील यांनी सुदधा त्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here