पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत रक्तदान शिबिर

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी सतीष पाटील) – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा.तपोवन मंडल पंचवटीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या प्रसंगी आमदार राहुलभाऊ ढिकले, प्रभाग समिति सदस्य अनिल भाऊ वाघमारे, नगरसेवक उल्हासजी धनवटे, शहर सरचिटणीस सुनीलजी केदार व उत्तमरावजी उगले, युवा मोर्चा शहराध्यक्ष मनीषजी बागुल, शिबिराचे आयोजक – तपोवन मंडल युवा मोर्चा अध्यक्ष हर्षद (बंटी) वाघ व मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांची प्रमुख उपस्थिती होते.
सरचिटणीस महेश महंकाळे, सोमनाथ बोडके, महिला अध्यक्षा सौ. वर्षाताई खांबेकर, सुरेखाताई केदारी, दिगंबर धुमाळ, धनंजय पुजारी, अमित घुगे, विजय बनछोडे, सुनील वाघ, ऋषिकेश आहेर, मयूर नाटकर, राहुल क्षीरसागर, महेश वाघ, प्रवीण भाटे, प्रतिक गवळी, पराग कोढिलकर, अक्षय राठोड, निनाद पुजारी, पवन उगले, सुमित नहार, हर्षद जाधव, विजय गायखे, विवेक बल्लाळ, कुणाल निफाड़कर, ओमकार जंगम, प्रणव देवरे, अभय पगारे, अशितोष जंगम, अंकुश वाघ, ओम जंगम, पुष्कर दाभाडे, विशाल मैद, संदीप (सनी) वाघ, ऋषिकेश मैद, मनोज कल्पवृक्ष, विशाल अहिरे, योगेंद्र महाजन व मंडलातील पदाधिकारी अणि कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here