धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – शिवसेना युवासेना यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या उपस्थितीत पारोळा येथील तहसीलदारांना केंद्राने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख आर, बी, पाटील सर शहर प्रमुख अशोक मराठे युवासेना शहर प्रमुख आबा महाजन युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी कृषी उत्पन्न बाजार समिती मा, उपसभापती मधुकर पाटील जि प सदस्य डॉ हर्षल माने शेतकरी संघ उपाध्यक्ष भिकन महाजन, संचालक प्रा,बी, एन,पाटील मा,सरपंच दासभाऊ पाटील सखाराम चौधरी, मा नगरसेवक राजू कासार महिला तालुका, संघटिका उर्मिला भोसले महिला शहर संघटिका,जयश्री दिलीप चौधरी, महिला उपशहर संघटिका कविता दीपक शिंपी, संघटिका तालुका उपाध्यक्ष पुजा एकनाथ पाटील संघटिका गायत्री भैया महाजन मयुरी पाटील,संचालक डॉ पी,के,पाटील राजेंद्र संचालक चेतन पाटील, मा सरपंच अमोल पाटील, मनोज चौधरी दिलीप चौधरी मयुर मराठे अरुण चौधरी सिद्धार्थ जावळे, गणेश मोरे, शुभम बोरसे, भैय्या महाजन योगेश लोहार इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Home राज्य उत्तर महाराष्ट्र केंद्राने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी; पारोळा तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन







