सेवा सप्ताहाअंतर्गत गरजू नागरिकांना चष्मा वाटप

kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये चष्मा वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी गरजू नागरिकांना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी उत्तम बापू बंडगर, वसंत नाईक, अर्जुन जमदाडे, संजय राजाराम सूर्यवंशी, सौ. वैजयंता वायदंडे, सौ. शोभा वासुदेव मुळे, सौ. वनिता रामदास मुळे, सौ. शांता वाघमोडे, सौ. अनिता अशोक श्रीराम, सुरेश विठ्ठल बुवा, दत्तूसिंग शामसिंग रजपूत, राजू गुलाब पठाण, विकास जाधव, गोविंद सुबराव कांबळे, प्रवीण रघुनाथ अवघडे या नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे, सोनाली सागरे, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष शहानवाज सौदागर, विश्वजीत पाटील, महेश सागरे, गणपती साळुंखे, जितेंद्र मुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here