गृहरक्षक दलातील जवान श्रीकांत भंडलकर यांचा प्रामाणिकपणा

home-gaurd-shrikant

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र राज्य च्या एका होमगार्डस् सैनिक ग्रुहरक्षक दल जवानाने 30000 रूपयांची रक्कम परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, एका व्यक्तीचे तीस हजार रुपये खिशातून पडले, कार्य बजावत असणारा होमगार्ड श्रीकांत भंडलकर याने पोलीस ठाण्यामध्ये पोलीसांकडे आणून दिले सासवड पोलीस। स्टेशन अंतर्गत परिचे दुरक्षेत्र येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणारे श्रीकांत भंडलकर माहूरवरून परिचे येथे येत होते रस्त्यामध्येत्यांना पैसे पडल्याचे दिसले त्यांनी ते पैसे पोलीस काँन्टेबल किसन कानतोडे यांच्या कडे सुपूर्द केले. या शेतकरी प्रविण माहुरकर यानी होमगार्ड श्रीकांत भंडलकर ला एक हजार रुपये चे बक्षिस दिले.

 

या मोठ्या कामगिरीला महाराष्ट्र ग्रुहरक्षक दल यांचे खुप अभिनंदन करण्यात येत आहे सदर पैसे मिळून सुद्धा कोणताही मनात लालच न येता प्रामाणिकपणे पैसे परत केले जर त्या जागी दुसरा कोणी एखादा असता तर पैसे परत केले सुद्धा नसते तरी सुद्धा एक प्रामाणिकपणे निष्काम सेवा करणाऱ्या होमगार्ड जवानांनी पैसे परत केले त्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे असेच प्रामाणिकपणे काम करत राहा पोलीस बॉईज असोसिएशन व बुलंद पोलीस टाइम्स कडून त्यांना पुढील भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here