उत्तर प्रदेश येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी वागळे इस्टेट येथे जाहीर निषेध आंदोलन

wagale-esatate-thane

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दिनांक 04/09 रोजी वागळे इस्टेट विभागातील वाल्मीक पाडा येथे मनीषा वाल्मीकी यांच्यावर झालेल्या बलात्कार व त्यानंतरअमानुष हत्या बद्दल जाहीर निषेध म्हणून येथील समाजातील सर्व नागरिकांनी उत्तर प्रदेशातील प्रशासन व योगी सरकार विरोधात जन आंदोलन करण्यात आले

 

याप्रसंगी दलित समाजातील सर्व वाल्मिकी व भीमसैनिक उपस्थित होते सर्व समाज कार्यकर्ते श्री राजाभाऊ चव्हाण, सुरेश कांबळे, श्री सतीश बनसोडे, रामनिवास ढोल, रामनिवास पाठवाल, संदीप विढलन, आणि राकेश चव्हाण आदी मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानादेखील हे आंदोलन शांततेत पार पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here