खुलताबाद पोलिस कर्मचाऱ्यांना निरोप; नागरिकांच्या वतीने सन्मान

kultabad-police

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बदल्या झाली असुन पोलिस कर्मचारी गणेश लिपणे आणि जारवाल सर यांची बदली झाली असुन त्यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या निरोप समारंभ शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

खुलताबाद पोलिस ठाण्यातील नवीन पोलिस कर्मचारी साळवे साहेब यांचा सत्कार देखील याठिकाणी करण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषद वैजापुरचे सेवानिवृत कर्मचारी शेख फतेहमहंमद ख़्वाजा मोहम्मद,काँग्रेस शहर कमीटीचे उपाध्यक्ष शेख इकरामोद्दीन ,शेख वली सर,मसद कॉन्ट्रेक्टर,शेख अज़हर,शेख मुबशीरोद्दीन व इतर नागरिक उपस्थित होते.यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना पुष्पहार घालून व त्यांना उपहार देऊन त्यांना सन्मान देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here