ओबीसी जनगणना सत्याग्रह : पदाधिकाऱ्यांची पहिली यादी जाहीर

lokjagar

मुंबई (उपसंपादक सुरेश पवार) – १८ ऑक्टोबर २०२० रविवार पासून आमची जनगणना आम्हीच करणार हा ऐतिहासिक ओबीसी जनगणना सत्याग्रह संपूर्ण महाराष्ट्रात प्रारंभ होत आहे.
सामाजिक समता, सांस्कृतिक समता. राजकीय समता. धार्मिक समता. आर्थिक समता ही लोकजागर अभियानाची पंचसूत्री असून त्याचाच एक कृतिशील कार्यक्रम म्हणून हा सत्याग्रह आहे. आमची जनगणना आम्हीच करणार ! ५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण, ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार, ही त्रिसूत्री ज्यांना मान्य आहे, अशा सर्व व्यक्तींनी ह्यात सहभागी व्हावे, अशी आमची विनंती आहे. त्यासाठी जात, समूह, संस्था, पक्ष असे कुठलेही बंधन नाही.

 

 

 

सत्याग्रहींची पहिली कार्यकारणी आज जाहीर करतांना मला अतिशय आनंद होतो आहे. महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. बाकी उर्वरित कार्यकारिणी लौकरच जाहीर करण्यात येईल.सत्याग्रहात सामील होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती/संस्था/संघटना यांनी आपापल्या भागाशी संबंधित नंबरवर संपर्क करावा.

जनगणना सत्याग्रह
पूर्व विदर्भ समन्वय समिती – चंद्रकांत लोणारे – 9960014116, महेंद्र शेंडे – 8055502228, श्यामराव झाडे – 9403197171, प्रा. प्रभाकर पावडे – 7218100973, डॉ. दिवाकर भोयर – 8551901556, प्राचार्य डॉ रामचंद्र गोलाईत – 9422802084, मोरेश्वर दोनाडकर – 7721921551, नंदकिशोर अलोने – 8446000461,
पश्चिम महाराष्ट्र समन्वय समिती – हणमंतराव पवार – 9765104141, विठ्ठल पठारे – 8087535296, रेखा पाटील – 9922499215, महादेव पाटील – 9422396814, जिल्हा समन्वयक कोल्हापूर जिल्हा – विजय कुंभार – 9373227928, • नगर जिल्हा – झोडगे सर -9146320626, संतोष बोरुडे – अहमदनगर तालुका ( ग्रामीण ) समन्वयक – 7721033329.

 

 

 

पूर्व विदर्भ – जिल्हा समन्वयक नागपूर जिल्हा – अशोक कडू – 9270236255, किशोर बोरकर – 9373280124, प्रज्वल कोटांगळे – 7083181997, नंदकिशोर रामटेके – 8668877951, कपिल वानखेडे – 7798188838, वर्धा जिल्हा – राजेश बाभुळकर – 9422753961, अजय रामभाऊ इंगोले – 9421703391, विनोद राजगुरे – 7219645485, विनोद शिंदे – 9970777793, तळेगाव समन्वयक – चंद्रशेखर दुर्गे – 9527599098, गोंदिया जिल्हा – भुमेश्वर शेंडे – 7020301308, गडचिरोली जिल्हा – प्रभाकर कुबडे – 9422154759, चंद्रपूर जिल्हा – नकटू मंगरुजी सोनुले – 9405149773, अमित डोमाजी पाल – पोंभूर्णा तालुका समन्वयक -8888280025, पश्चिम विदर्भ – जिल्हा समन्वयक अकोला जिल्हा – शिवा भटकर 9673231692, भारत सावळे – 9673351248, अॅड. मधुकर तऱ्हाळे – 9763287992, वाशिम जिल्हा – राम नखाले -7588090666, बुलढाणा जिल्हा – विठ्ठल घुले – 9850595131, चंद्रकांत टेरे – 9922783328, 9850207985, मोहन पिंपळे – 9850329056, यवतमाळ जिल्हा – अशोक गौरकार – 84858 60667, प्रवीण सोनोने – 99222 92862, किसन काळे – 9767661043, कृष्णा थेरे – पांढरकवडा तालुका समन्वयक – 9511805287, राम फुलकर – यवतमाळ तालुका समन्वयक – 75586 75463, विनोद भोंग – झरी तालुका समन्वयक – 9657873537.

 

 

 

मराठवाडा – जिल्हा समन्वयक लातूर जिल्हा – अंतेश्वर कुदरपाके – 9561733443, गणेश संजीव मरेवाड – तालुका समन्वयक – 9049518901, गोविंद व्यंकटेश पोलकुपे – 7620866848•9765741644,
उत्तर महाराष्ट्र – जिल्हा समन्वयक नाशिक जिल्हा – अमोल गोरडे – 9922734678, कोकण विभाग – जिल्हा समन्वयक ठाणे जिल्हा – ज्ञानेश्वर हुकमाळी – 8850114021, नितीन साळवी – 8691877781, रत्नागिरी जिल्हा – विक्रांत कांबळे – 9324316602, सूर्यकांत पागडे – 8451877208, मुंबई विभाग – तालुका समन्वयक शरद ठाकरे – भिवंडी तालुका समन्वयक – 9665707736•9270759068, विजय केसरकर – मुलुंड तालुका – 9890009643, भरत कृष्णा भेरे – अंबरनाथ तालुका – 92722315372, 9226995912, सचिन राठोड – वांद्रे तालुका – 9594249354, सुनील दाहिजे – गोरेगाव तालुका – 8767082671, सिद्धार्थ माने – जोगेश्वरी तालुका – 8850081007, विशाल मोरे – दापोली तालुका – 7045070886.

 

 

 

 

ओबीसी जनगणना सत्याग्रह: विभाग निहाय संपर्क मनीष नांदे – प्रदेश संघटक 9545025189, डी. व्ही. पडिले – मराठवाडा 9890585705, मुंबई विभाग – रवींद्र रोकडे 9773436385, कोकण विभाग – समीर देसाई 9004048002, पश्चिम महाराष्ट्र – राजकुमार डोंबे 7378583559, अमरावती विभाग – प्रभाकर वानखडे 8806385704, नागपूर विभाग – महेंद्र शेंडे 8055502228.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here