सौ संगीताताई शिंदे यांची उपोषणकर्त्यांना भेट

teacher-uposhan

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – दिनेश नामदेवराव तायडे, सौ अर्चना वामनराव गिरी, हरिशंकर फुटनाईक या शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात उपोषण सुरु केले आहे.

 

 

 

या उपोषणाला शिक्षण संघर्ष संघटनेचे अध्यक्ष संगीता ताई शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन भ्रमणध्वनीद्वारे शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ यांचा हा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली.

 

 

 

सेवापुस्तिका न मिळाल्याबाबत तसेच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन न दिल्याबाबत वरिष्ठ वेतन श्रेणी लागू न केल्याबाबत तसेच जुलै 2010 ची वेतन वाढ न केल्याबाबत सन 2011 पासून सातत्याने आपल्या कार्यालयात पत्रव्यवहार करून कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून उपोषणाला भाग पाडले, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

 

 

vardha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here