निसर्ग-मित्र समितीतर्फे मुख्याध्यापिका सौ.पाकिजा पटेल यांचा कोरोनायोध्दा म्हणून गौरव

pakiza-patel

पारोळा (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका- पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाकिजा उस्मान पटेल यांचा निसर्ग मित्र समितीतर्फे कोरोना योद्धां म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव संतोषराव आबा पाटील, संस्थापक प्रेमकुमार अहिरे,आदर्श शिक्षक उस्मानभाई पटेल,आदी उपस्थित होते.nisarg-mitra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here