शासनाच्या निर्णयनुसार समाजातील दिव्यांग व विधवा यांना अंतोदय योजनेत समाविष्ट करावे – सत्तार पटेल

sattar-patel-kultabad

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – समाजातील दृष्टिहीन, कर्णबधीर,अस्थिव्यंग, मनोवकलांग तसेच विधवा महिलांना जीवनाच्या सर्वगीन समान संधी उपलब्ध व्हाव्यात व विधवा व अपंगांना संपूर्ण सहभाग व त्यांचे हक्काचे संरक्षण व्हावे,या उद्देशाने शासन निर्णय शि.वा.प 203 प्र.क्र. 286 नूसार दिव्यांग व विधवा यानां पिवळे राशन कार्ड देऊन त्यांना अंत्तऊदय या योजनेत समाविष्ट करावे.अशी मागणी सुप्रसिद्ध समाज सेवक तथा भाजपा अल्पसंख्यक मोर्चा तालुकाध्यक्ष सत्तार पटेल लोणीकर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

 

 

 

या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनच्या विविध लोककल्याणकारी योजना अंतर्गत विविध प्रकारच्या उपक्रम राबविण्यात येतात.ज्याने करून समाजातील गोर गरिब व पिडीत लोकांपर्यंत त्यांचा फायदा व्हावा असे प्रतयेक प्रशासनाचा ध्येय आसलाच पाहिजे. dindayal-antoday-yojana

 

 

 

 

समाजकल्यान विभागाला दिव्यांग विधवा यांना अंतोदय योजनेमध्ये समाविष्ट करन्याची अंमलबजावनी झालिच पाहिजे या प्रसंगी शासन जि.आर प्रमाणे शासन जि.आर सहित तसेच ग्रा. प ठराव सहित दिव्यांग विधवा यानां अंतोदयमध्ये समाविष्ट करण्यात यावे. असे पत्र समाजसेवक सत्तार पटेल लोणीकर यांनी खूलताबाद येथील तहसिलदार यांना दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दिले. या वेळी प्रहारचे ता आध्यक्ष सय्यद यूसूफ लता ताई भाले अादि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here