डॉ.अमोल गीते यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क, रियल ज्यूस व साखर वाटप

Dr Amol Gite thane

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ अमोल गीते यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे येथे कोरोनापासून संरक्षण करणारे नाक व तोंडाला संपूर्णपणे झाकणारे माक्स तसेच आरोग्यासाठी पोषक असे रियल ज्यूस व साखर वाटप करण्यात आले.

 

 

नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये गोर गरिबांचा आधार असणारे सतीश बनसोडे नेहमी गरीबांसाठी रात्रंदिवस धावत असतात अशा चांगल्या ठिकाणी नेहमी कार्यरत असणारे त्यांचे मित्र डॉ अमोल गीते सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य, सिद्धार्थ जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश बनसोडे यांच्या सूचनेनुसार ठाणे प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांना सिद्धिविनायक हॉस्पिटल डॉक्टर अमोल गीते यांच्या वाढदिवसानिमित्त रियल फ्रूट ज्यूस, मास्क व साखर वाटप करण्यात आले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here