नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नाशिक महानगरपालिकेच्या कार्यकक्षात येणाऱ्या नवीन नाशिक विभागीय कार्यक्षेत्रातील सिडको येथील संभाजी राजे स्टेडिअममध्ये आगा काळात पोलीस भरती तसेच संरक्षण क्षेत्रातील महाभरती होणार असून, या भरतीसाठी तरुण मुलांना तयारी करता यावी म्हणून पुशअप करण्यासाठी पोल उभे करून देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी राकेश पाटील,रोशन पाटील,मंगेश भोई.तन्मय गांगुर्डे आदी उपस्थित होते. या निवेदनावर तन्मय गांगुर्डे यांच्यासह राकेश पाटील, मंगेश भोई, रोशन पाटील, प्रमोद गव्हाणे, आदर्श घाटोळ, प्रज्वल मैंड, विकास गंजाळ, रोहित घुगे, करण यादव, स्वप्नील पवार, बंटी घाटगे, प्रज्वल राणे, भूषण ठाकरे, अक्षय जाधव, सौरभ भुके, शेखर वाघमारे, शुभम कोल्हे, सोहम बळी, प्रविण शेळके, अनुज कोरी, विकास भदे, निखिल अहिरे, राहुल पाटील, आदित्य नन्नवरे, विजय खालंदे, सुनिल सोनवणे, अवधुत वाघ, प्रदीप धबगडे, झिपा कांडेलकर, गोरख मगर, राहुल पिंगळे, अजय खरात, प्रविण खरात आदींसह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









