पेटींग करताना मृत्यूमुखी पडलेल्या पेंटरच्या कुटुंबियांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांचा आधार

kolhapur

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) – काल दिनांक ८-११-२०२० रोजी शाहुपुरी 3 गल्ली येथे एका इमारतीचे पेंटीगचे काम चालु असताना सुरज भुपाल गायकवाड (राहणार केर्ले ) तरुण पेंटीग करताना खाली पडुन त्याच्या मुत्यु झाला. त्याच्या राहत्या घरी जाऊन भेट दिली.

 

घटनास्थळावर पंचनामा करतेवेळी .रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटीळे, शहराध्यक्ष प्रदिप मस्के, करवीर तालुका अध्यक्ष कृष्णात लोखंडे व कार्यकतै उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ह्या पेंटरच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here