कोरोनायोध्दा शहीद पोलिसांच्या घरी पोलिस दलाची दिवाळी भेट

nashik-police

नाशिक (प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कोरोना महामारी मध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबाना आज पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी घरी जाऊन जुन्या चालीरितीप्रमाणे दिवाळीची भेट दिली.

 

 

या कुटुंबातील पोलीस कर्मचारी शहिद झाले असले तरी त्यांचा पोलीस कुटुंबाशी असणारा संबंध संपला नाही .आजही आणि यापुढेही ही सर्व कुटुंब पोलीस दलाचा भाग आहेत .दुःखाच्या प्रसंगी माहेरच्या माणसांकडून जसे हळुवार मायेची फुंकर घातली जाते तसाच प्रयत्न पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून केला आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here