लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविंद मिरा संस्था यांच्यातर्फे सफाई कामगारांना मास्क वाटप

Lion-Heart-Group

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कोविड १९ चा जास्त प्रमात प्रदुरभाव वाढूनये म्हणून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविंद मिरा संस्था यांच्यातर्फे नवी मुंबईत ठिकठिकाणी मलेरिया कामगार व सफाई कामगारांना मास्कचे वाटप  बुधवार दि २५ नोव्हेंबर रोजी  करण्यात  आले.

 

Lion-Heart-Group1

 

 

Lion-Heart-Group2

या मास्क वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई संस्थापक अध्यक्ष विरेंद्र ( गुरु) म्हात्रे व आरविंद मिरा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सिनेअभिनेत्री नयन पवार तसेच जयश्री फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव व नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ नाईक, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे वार्ड क्रमांक ९६ अध्यक्ष सोमनाथ बारवे व  सफाई कामगार चे सुपरवायझर विलास ताडेंल व तुसीराम भोईर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविंद मिरा संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here