खुलताबाद (बाजार सावंगी प्रतिनिधी मुनीर शाह) – महाविकास आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी खुलताबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीबउद्दीन जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सावजी गणी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा-कॉलेज यामध्ये भेटी घेण्यात आल्या.
यावेळी सारंग खेडेकर सर पोपट बारगळ दीपक बारगळ अरुण तांबारे इसाक कुरेशी मोहम्मद रियाजुद्दीन शाळा महाविद्यालय यामध्ये चिश्तीया कला व विज्ञान महाविद्यालय, बाबा बुर्हानोदीन शाळा, फलाहदारेन हायस्कूल तहसील कार्यालय वनविभाग आरोग्य विभाग नगर पालिका जिल्हा परिषद शाळा गटशिक्षणाधिकारी कार्यालय आधी शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले.







