कलियुग चक्र कोरोना योध्दा दीपावली विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

kaliyug-diwali-ank

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मुंबई मनपा(उपनगरे)स्थापत्य समिती अध्यक्ष श्रीकांत शेट्ये यांच्या हस्ते कोरोना योध्दा २०२०”कलियुग चक्र”दिवाळी विशेषांकाचे शानदार प्रकाशन बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्यालयात करण्यात आले.
या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यात स्वीय सहाय्यक गणेश वारोसे,प्रभाग क्र.१५४चे उपशाखा प्रमुख वि.के.पाटील,मुख्य जमादार नारायण कोळी आणि संपादक संजय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संपादक संजय म्हात्रे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून सर्वांना दिवाळी अंक वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here