सहाय्यक फौजदार सुलेमान उस्मान तडवी यांचे निधन

suleman-usman-tadavi

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यातील कुसूंबा खुर्द तालुका रावेर,जिल्हा जळगाव येथील रहिवाशी असलेले व नवी मुंबई येथे सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले सुलेमान उस्मान तडवी (वय 68) यांचे दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री झोपेत असताना ह्रुदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन झाले.त्यांच्या पश्च्यात पत्नी,मुले,मुलगी,भाऊ,बहिणी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे, ते बुलंद पोलिस टाइम्सचे जिल्हा क्राईम रिपोर्टर हमीद तडवी यांच्या लहान बहिणीचे सासरे होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here