
मुंबई (संपादक सुनिल पाटील) – जनता आणि पोलीस यांच्यातील संवाद हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सतर्फे उपसंपादक तथा जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख महेश खैरनार यांनी सी.बी.डी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, एपीआय सोनवणे तसेच खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत महाराष्ट्र रिक्षाचालक सेना अध्यक्ष आणि शिवदुर्गा कला क्रीडा मंडळाचे सचिव चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.








