ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ आयोजित राज्यस्तरीय दीवाळी अंक स्पर्धा –२०२०

thane-newspaper-writer-sang

ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ (रजिस्टर) विद्यमाने दरवर्षीप्रमाणे दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,इच्छुक संपादक/प्रकाशकांनी आपल्या अंकाच्या दोन प्रती १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.डिजिटल अंक प्रती नको. असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी केले आहे.

 

अंक पाठवण्याचा पत्ता:-श्रीअरविंद म्हात्रे,सुंदराई बंगला, दत्त मंदिर रोड,गौरी पाडा, बिर्ला कॉलेज मागे, कल्याण(पश्चिम)पिन– ४२१३०१ मो-अरविंद म्हात्रे-९८२०५९५७५६/९०८२५४३२३२.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here