संकटात लोकांच्या हाकेला धावून जाणारे कल्याण मधील गौर गरिबांचा खरा कैवारी म्हणजे- बच्चूभाऊ चा वाघ आदर्श भालेराव

aadarsh-bhalerao

कल्याण (प्रतिनिधी) – कल्याण शहरात सामान्य नागरिकांच्या न्याय हक्का साठी दिवस रात्र झटणारे अपंग विधवा महिला , जेष्ठ नागरिक, व रुग्णाना च्या उपचार व औषध उपचारासाठी तत्काळ भूमिका घेऊन मदती साठी वेळ न पाहता धावून जाणारे व कल्याण शहरात प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका संघटक खम्बीर नेतृत्व म्हणजे आदर्श उर्फ अंबादास भालेराव जी त्याच्या कार्याने आज पर्यत अनेक लोकांना न्याय मिळाला.

 

आपल्या लेखणी तू चागल्या चागल्यांची झोप उडवणारे “खरे योद्धा म्हणजे आदर्श भालेराव होय” . आज पर्यत शासकीय कार्यात गौर गरिबांचे काम तत्काळ करून देणारे कर्तव्यनिष्ठ समाज सेवक म्हणजे आदर्श भालेराव” गेल्या 14 वर्षा च्या सामजिक कार्यात पदरात कधी अपयश न पाडून घेणारे खरे योद्धा लोकांना आरोग्य क्षेत्रात हजारो मोफत शस्त्र क्रिया करून जीवन दान देणारे जनतेचे सेवक होय.

 

खोट्या गुन्ह्यात अडकणाऱ्या लोकांना आपल्या लेखणीतून विरोधकांचा घाम काढणारे लेखणी योद्धा म्हणजे आदर्श भालेराव, स्वतःच्या हिमतीवर संपूर्ण महाराष्ट्र अनेक जिल्ह्यात आपली टीम तयार करून लोक सेवा हाच खरा धर्म होय ही प्रेरणा लोकाच्या मनात निर्माण करून लोक चळवळी साठी लोकांना तयार करणारे सामजिक कार्यकर्ते ठरले आहेत
आज पर्यत आदर्श भालेराव यांनी अनेक क्षेत्रात आपली कामगिरी केली आहे . सामजिक विषय म्हणजे त्याचा आवडता छंद होय. अनेक लोकांना शासकीय कामात न्याय मिळवून देणारे व लोकांचा हृदयात आपलं घर बनवणारे आदर्श हे खरं लोकांचे आदर्श ठरले आहेत त्यामुळे त्याच्या विरोधात शत्रू ना कट रचावा लागतो पण आदर्श हे लेखणी( पेन) ही हत्यार सोबत घेऊन फिरतात.

 

आदर्श भालेराव कोणाच्या वाटेला जात नाही पण चुकून कोणी त्याच्या वाटेला गेलं त्याच्या वाटेला जाणाऱ्यांची खोट मोडल्या शिवाय आदर्श माघे सरकत नाही आज पर्यतचा त्याची कार्यक्रीर्ती ठरली आहे .
कोणावर अन्याय झालेलं आदर्श भालेराव यांना सहन होत नाही त्यामुळे त्याच्या हाकेला धावणारे कल्याण मधील एक उत्कृष्ट समाज सेवक म्हणून त्याची ओळख आहे व आज पर्यत लोकांचे केलेलं अनेक कामा मुळे लोकांचं आशीर्वाद मुळे आदर्श भालेराव कल्याण करांचे चाहते ठरत आहेत .

 

शेकडो लोकांच्या विनंती मुळे आज आदर्श भालेराव यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणूक मध्ये निवडणूक लढावी अशी स्वप्न कचोरे प्रभागातील रमाबाई नगर , वाल्मीकी आंबेडकर आवास योजना परिसर, bsup परिसर, पत्रिपुल, श्रीकृष्ण नगर, साईबाबा मंदिर ,स्नेहवरद नगर होम बाबा टेकडी येतील आदर्श भालेराव यांना मानणारा मोठा तक्ता निर्माण झाला आहे त्यामुळे शेकडो नागरिकांच्या विनंती मुळे आदर्श भालेराव सारखा व्यक्ती बच्चूभाऊ कडू यांचा छावा पालिकेत नगरसेवक होऊन गेला तर नक्की लोकांना एक हक्काचा माणूस मिळणार आहे असे स्थानिक नागरिकांच मत आहे.

 

कारण आदर्श हे खरंच कल्याण शहरात आदर्श आहेत आणि जर का आदर्श भालेराव नगरसेवक झाले तर कल्याण डोंबिवली महानगर पालिका ही महाराष्ट्र मधील पहिली महानगर पालिका असेल ज्या नगरसेवकांचे कार्याची चर्चा संपूर्ण राज्यात होईल। कारण आदर्श भालेराव सारखा व्यक्ती लोकसेवक होणं हे लोकांच भाग्य ठरणार आहे आदर्श भालेराव याच्या कार्यामुळे पालिकेला गर्व होईल त्यामुळे असा नगरसेवक पालिकेला पाहिजे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here