शिरपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक संजय राऊत, धुळे व नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे यांच्या आदेशान्वये. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सूर्यकांत तांडलकर, महाराष्ट्र वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र अहिरे, उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत. जिल्हा संघटक विभाभाई जोगराणा तालुकाप्रमुख दीपक भाऊ चोरमले अत्तरसिंग पावरा. शहर प्रमुख मनोज भाऊ धनगर. विधानसभा संघटक छोटू सिंग राजपूत, महाराष्ट्र वाहतुक सेना शिरपूर तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव. यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतुक सेना शिरपूर शहराध्यक्षपदी जितेंद्र सुनील पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्र वाहतूक सेना उपतालुका अध्यक्ष पदी. तुषार महाले. यांची नियुक्ती करण्यात आली. व शहर उपाध्यक्षपदी विजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली. व शहर सचिव गणेश बिरारी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाअध्यक्ष नरेंद्र अहिरे सर. शिवसेना तालुकाप्रमुख दीपक भाऊ चोरमले. यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.







