घुगूस येथे राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उदघाटन

bajrang-dal

विदर्भ (विशेष प्रतिनिधी) – मंगळवार दि,15/12/2020 ला घुगूस येथे राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उदघाटन करण्यात आले. राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उदघाटन ,विदर्भ प्रांत विभाग अध्यक्ष-नंदुभाऊ गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले असून उपस्थित असलेल्या सर्व हिंदू धर्मातील जनतेला योग्य मार्गदर्शन करून आणि जणजागृत होऊन पुढील काळात सर्वांनी एकत्र येऊन अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राबवून आणि एकजुटीने एकत्रित येऊन सामील होण्याचे आवाहनसुध्दा करण्यात आले आहेत,

vardha-news1

तत्परतेने अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद मध्ये योग्य भूमिका पार पाडत असल्याने अनेकांना एकत्रित करून आजसुद्धा प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करून कमी वयापासून आपली भूमिका जबाबदारीने पार पाडत असल्याने कौतुकास्पद आणि अभिमानाने खरा हिंदू धर्मातील नायक म्हणून हिंदू धर्मातील करा प्रतीक आहे ,आणि याचेंबद्दल कितीही माहिती दिली तरी कमीच आहे, कारण उत्स्फूर्तपणे व उत्सुकतेने पुढाकाराने आपले कर्तृत्ववान व्यक्ती आहेत,

 

कार्यक्रमात सहभागी असलेले प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष-शंकर सरदार अरोरा,राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष-शिवाभाऊ सारसर,राष्ट्रीय मजदूर परिषद जिल्हा अध्यक्ष-अभिजितभाऊ स्वान, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विधानसभा अध्यक्ष-सुयोगभाऊ खटी, राष्ट्रीय बजरंग दल घुगूस शहर अध्यक्ष-शिवकुमार यादव तसेच शहर उपाध्यक्ष राहुल बुनकर ,शहर उपाध्यक्ष संदीप भारद्वाज, आणी शहर महामंत्री रवी वडगूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती आणि सदस्य-रतन यादव, योगेश सारसर ,अमर कापटे, अंकित चौबे, ओम बनकर, प्रीत टेंभुर्णी, रमजाने अण्णा,दिलीप लेनगुरे, पिंटू भेले, विवेक गिरी,रितेश जनगम, गोलू यादव, किरण तिरूकटला,हेमंत रामटेके, अजय सिंग,शिवा उटला ,मोंटी कामपेली,रामू अनुरागी,संकेत भाऊ इत्यादी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here