मुंबई (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) – पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक 27 /12/ 20 रोजी निशीलॅन्ड वॉटर पार्क विनेगाव खानापूर महाराष्ट्र येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे.
संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, कार्याध्यक्ष डॉन एम.के. के., उपाध्यक्षा अमिता चौहान, सचिव प्रवीण परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल असे सचिव प्रवीण परमार यांनी सांगितल्याचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुभाष जैन यांनी सांगितले. आहे. या बैठकीला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. येणाऱ्या सर्वांनी मास्कचा अवश्य वापर करावा.







