वेरूळ येथे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे ३१वे पुण्यस्मरणार्थ विश्वशांती धर्म सोहळा उत्साहात

Verul

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – निष्काम कर्मयोगी श्रीसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे ३१वे पुण्यस्मरणार्थ विश्वशांती धर्म सोहळा मोठ्या जल्लोषात वेरूळ व ओझर येथे संपन्न होत असुन त्यानिमित्ताने वेरूळ येथे जगद्गुरु संत जनार्दन स्वामी यांची संकल्पित समाधी मंदिरात श्री बाबाजींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार रोजी परमपूज्य बाबाजी व विविध संत महात्म्यांच्या वेरूळ आश्रमाचे प्रमुख 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्तिथित यांच्यसह स्वामी ओंकारदासजी महाराज (वाराणसी), महंत विष्णुत्यागी महाराज (वृंदावन), महामंडलेश्वर स्वामी दयानंदजी महाराज (शेलगाव), महंत सेवागिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here