गल्लेबोरगाव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनी त्रिवार अभिवादन

galle-borgaon-bimakoregaon-diwas

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे वसंता शिरसाट गल्ले बोरगावकर व शिरसाट राजवाड्यातील महिला व पुरुष भीम सैनीकांनी भीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्त महारवीरांना त्रिवार अभिवादन केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, भीमा कोरेगाव शौर्य दिनी त्रिवार अभिवादन करण्यात आले, सुरुवातीला वसंता शिरसाट गल्लेबोरगावकऱ्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्याचबरोबर कु. क्रांती शिरसाट या विद्यार्थिनीने त्रिशरन व पंचशील म्हंटले,आणि संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सही पुष्पहार अर्पण करुन महिला व पुरुष भीमसैनिकांनी त्रिवार अभिवादन केले.

kultabad

यावेळी मा.रसवंताबाई शिरसाट, उशाबाई शिरसाट , लाडूबाई शिर साट, कोकिळाबाई शिरसाट, अनिताबाई शिरसाट, नंदाबाई धनेधर, सविता शिरसाट,नंदाबाई शिरसाट, वैशाली शिरसाट, कला आई,सुंदरा आई, चंद्रकला,विश्व नाथ बाबा, देवमान शिरसाट, दिनकर शिरसाट,हिरामण, संदीप, रामदास नाडे, लोंढे, वाल्मिक, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here