महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

khultabad-journalist

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात खुलताबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ॲड.एस.एम कमर, ज़रज़री ज़रबक्ष दर्गा कमिटीचे अध्यक्ष फज़िलत अहमद,बावीस ख़्वाजा दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन मो. रमजानी, नगरसेवक मिर्झा अब्बास बेग यांनी वसंत मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.प्रभु गोरे, खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र बढे, कार्याध्यक्ष शेख जमीर, उपाध्यक्ष संतोष करपे, सचिव प्रा. सयद इरफान सर, कोषाध्यक्ष सलमान खान,सदस्य शेख शरफोद्दीन,रमणलाला पंजाबी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here