खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई विभाग (अल्पसंख्यक) चे उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने जावेद मेमन यांचा खुलताबाद येथे दर्गा कमेटी व नगरपरिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी खुलताबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अॅड.एस.एम कमर,नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अॅड.कैसरोद्दीन,नगरसेवक मुनीबोद्दीन, दर्गा ज़रज़री ज़रबक्ष कमेटीचे अध्यक्ष फज़िलत अहमद,बावीस ख़्वाजा दर्गा कमेटीचे अध्यक्ष शरफोद्दिन मो.रमजानी,नवाब क़मरोद्दीन,मुजीब-उर-रेहमान,हाजी इक़बाल अहमद आदि उपस्थित होते.







