मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – कर्जत तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. भिवपुरी, कोल्हारे, पोशिर, कडाव, भडवल, जिते, हुमगाव या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शिवसेनेच्या विजयी शिलेदारांनी ‘व्ही फॉर व्हिक्टोरी’ अशी खूण करत आपला आनंद त्यांनी व्यक्त केला.







