ठाण्यातील कै धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

thane-balasaheb-thakre-jayanti

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त ठाण्यातील कै धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात स्वर्गीय हिदुंह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

thane-shivsena

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे यासंह नगरसेवक, नगरसेविका, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here