मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – दिशा प्रतिष्ठानच्या वतीने २६ जानेवारी २०२० हा ७२ वा प्रजासत्ताक दिन संस्थेच्या अध्यक्षा सौ. दिशा कळंबे यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना संस्थेची माहिती व संस्था काय कार्य करते. हे यावेळी स्पष्ट केले. ध्वजवंदन करून तुम्हाला कुठलीही मदत लागली तर आम्हाला सांगा. असे पोलीस अधिकारी यांनी आपले मत सांगितले.

गेली १० वर्षांपासून कळंबे यांनी सामाजिक क्षेत्रात आपले कार्य चालू ठेवले आहे. दिशा प्रतिष्ठान संस्था ही अनाथ मुलांना देणगी, पूरग्रस्तांना मदत, दिवाळी फराळ इत्यादी अनेक कामात मदत करतात.







