शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डी शाखेची घोषणा आज करण्यात आली यावेळी शहरमंत्री नरेशकुमार सोनवणे तर सहशहरमंत्री तुषार महाजन व ऋषिकेश चोळके यांची घोषणा झाली.
अन्य कार्यकारणी घोषणा झाली यावेळी प्रदेश सहमंत्री नागसेन पुढगे व जिल्हा संयोजक सिद्धेश सोमाणी , परमेश्वर बोरोळे सर, उपस्थित होते , त्यावेळी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







