गहना वशिष्टचे टॉपलेस फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

gehana_vasisth

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बेडरूममध्ये टॉपलेस होऊन फोटोशूट करून चर्चेत आलेल्या गहना वशिष्ठने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. गहनाची परफेक्ट फिगर आणि हॉट अंदाजाचे फॅन्स दिवाने आहेत. या कारणामुळे गहनाला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. गहना वशिष्ठ एक प्रोफेशनल मॉडल आहे. २०१२ मध्ये मिस एशिया बिकिनी स्पर्धा तिने जिंकली होती. गहनाने अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.

तिचे सोशल मीडिया अकाऊंट बोल्ड आणि हॉट बिकिनी फोटोजनी भरलेलं आहे.गहनाने अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी मॉडलिंग केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here