पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

pooja-chavan

मुंबई – टिकतोक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले . पूजा चव्हाणने आत्महत्या केली नसून ती चक्कर येऊन पडली असे सांगण्यात आले आहे. पूजसोबत असलेल्या दोघांनी याबाबत खुलासा केला आहे. पूजाच्या खोलीत दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ती दारू प्यायली होती की तिला दारू पाजण्यात अली याबाबत संभ्रम आहे. या प्रकरणी पोलिसांनी पूजाचा भाऊ विलास चव्हाण आणि त्याचा मित्र अरुण राथोडं यांचे जबाब नोंदवलेत.

पूजाच्या मृत्यूनंतर तब्बल 12 ऑडिओ क्लिप्स सोशियाल मीडिया वायरल झाल्यायत. या क्लिपमध्ये तीन व्यक्तींचे सभाषण बंजारा भाषेत आहे. यापैकी एक आवाज शिवसेना वॅनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यावरच या प्रकरनाची सत्यता समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here