बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला इडिकडून अटक

Sachin-Joshi

मुंबई – बॉलीवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला आज इडिकडून अटक करण्यात आली. ओंकार रेलटर्स प्रकरणी इडिकडून ही कारवाई करण्यात आली.

अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची 18 तास चौकशी करण्यात आली. सचिन जोशीने विजय मल्ल्याचा गोव्यामधील बांगला खरेदी केला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये रेस्टरा आणि क्लब असणाऱ्या प्लेबॉय फ्रांचिसीचा तो मालक आहे. ओंकार राल्टर्स प्रकरणी सचिन जोशीला समन्स बाजावन्यात आले होते. मात्र त्यानंतरही तो न्यायालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here