मुंबईत करोनाबधितांची वाढ चिंताजनक; पुढील १० दिवस ठरणार महत्त्वाचे

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मुंबईत गेल्या २४ तासात करोनाबधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे. १ हजारपेक्षा जास्त मुंबईकरांना करोना संसर्ग झाला आहे. पुढील १० दिवसात करोना आटोक्यात आलाय की नाहीं हे ठरेल, असे टास्क फोर्सतर्फे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र अणि मुंबईतील करोनाबधितांची स्थिती पुढील १० दिवसांची आकडेवारी पाहून निश्चित होईल, असे टास्क फोर्सतर्फे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here