या मिस फोटोजनिक अभिनेत्रीच्या फोटोवर पडतात चाहत्यांच्या उड्या

 मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मिस फोटोजनिक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिया बिनियन ही इंस्टाग्रामवर आपल्या तंदुरुस्त शरीराच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. प्रियाने २०१३ मध्ये ‘किस’ या तेलगू सिनेमातून पदार्पण केलं तामीळमधील उल या चित्रपटातही काम केलं होतं. इंस्टाग्रामवर तिचे फोटो पडताक्षणीच चाहते कॉमेंट करायला धावून येतात.

hot-photos-of-priya-biniyan प्रियाला म्युझिक ऐकणं अजिबात आवडत नाही, ती म्हणते म्युझिक ऐकल्याने काम बिघडतं. प्रियाने व्यायाम आणि जिम करून स्वतःला फिट ठेवलं आहे. तिचे हे फोटो नेट धुमाकूळ घालत आहेत

 

 

 



https://

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here