महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकपदी डी.अ.दळवी

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकपदी डी.अ.दळवी यांची नियुक्ती झाल्याबद्दल पोलिस टाइम्सचे सहसंपादक विवके खडसे व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे श्री.पाटील यांनी मुंबई येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच डी.एल.बोंडे यांनी दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here