बाळासाहेब ठुबे आत्महत्या प्रकरणी ऊर्जा मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी..

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – बाळासाहेब ठुबे या खेडगाव येथील शेतकऱ्याने वीज तोडली म्हणुन आत्महत्या केली.farmer-sucide

nivendanया संदर्भात वणी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय रजपूत यांची स्वाभिमानीचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड, चांदवड तालुका अध्यक्ष अभय सूर्यवंशी, मुकुंद आहेर या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here