सुहास आडिवरेकर यांचा पश्चिम बंगालमधील जोरासांको येथे बैठकांचा सपाटा

मुंबई (सहसंपादक डॉ.सुभाष आरोसकर) – माजी शिक्षण मंत्री आमदार ॲड आशिष शेलार यांच्या नेतृत्वा खाली कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष सुहास राजाराम आडिवरेकर यांनी पश्चिम बंगाल येथील जोरासांको या विधानसभे मध्ये विभागवार बैठकांचा सपाटा लावला आहे.

व्यक्तिगत मतदार संपर्कावर भर दिलेला आहे,आमदार आशिषजी शेलार यांची रणनिती या विधानसभेमध्ये भाजपाला विजयी बनवेल असा आत्मविश्वास सुहास आडिवरेकर सर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here