ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश भिवसन महाले यांची निवड

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश भिवसन महाले यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी केली आहे.
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती देशभरात कार्य करीत असून, गणेश महाले यांचा या विषयाचा संपूर्ण अभ्यास व सामाजिक कार्यची दखल घेत जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश भिवसन महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री महाले यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here