जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जळगाव शहरातील जळगाव युथ फाऊंडेशनतर्फे गरीब कुटुंबांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी जळगाव शहरातील उद्योजक व नेहरू चौक मित्र मंडळ चे अध्यक्ष अजय भाऊ गांधी तसेच जळगाव युथ फाउंडेशनचे गिरीश पाटील ललित आमोदकर रोहित शिरसाठ शंकर पवार धनंजय आमोदकर रोहीत पाटील भाग्येश पाटील आदी उपस्थित होते.






