चोपडा उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिवस साजरा

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – 12 मे जागतिक परिचारिका दिवस म्हणून ओळख त्या निमित्ताने आज देशात कोरोनाचे फार मोठ संकट असताना सुध्दा आपल्या जीवाची परर्वा न करता अशा संकट समयी आजही आपले कर्तव्य बजावत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथील परिचारिकाचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित परिचारिका शिला पोटकर, उषा कावदकर, सविता भावसार, मिनाशी दिगडे, शारदा मोरे, विद्या जयकारे, मेघा आहीरे, रुपाली भालेराव, दिपाली धनगर तसेच यावेळी हंसराज भाऊ, देवराव चव्हाण, ऑपरेटर शरद खजुरे, चंद्रकांत चौधरी, व मिलिंद वाणी, अमोल परदेशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here